लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

जयंतरावांच्या कारखान्याकडून एफआरपी थकीत -निशिकांत पाटील : १०० कोटींची देणी - Marathi News | Nishikant Patil exhausted the FRP from Jayantrao's factory: Rs 100 crore loan to sugarcane growers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंतरावांच्या कारखान्याकडून एफआरपी थकीत -निशिकांत पाटील : १०० कोटींची देणी

वाळवा तालुक्यातील शेतकºयांनी ३० वर्षे जयंत पाटील यांना आमदार म्हणून निवडून दिले, पण त्यांच्याकडूनच शेतकºयांना न्याय मिळत नाही. एफआरपीची १०० कोटींहून अधिक रक्कम थकीत आहे. ...

राज्य बँकेत परदेशी चलनाचे व्यवहार सुरु - Marathi News | start foreign exchange transactions at rajya sahkari bank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य बँकेत परदेशी चलनाचे व्यवहार सुरु

प्रतिवर्षी तब्बल १ हजार कोटी रुपयांचे परदेशी चलनाचे व्यवहार राज्य बँक सांभाळत होती. मात्र, अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर अमेरिकेने परकीय चलनाचे व्यवहार अतिशय कडक केले. ...

साखर कारखाने आता भाडेतत्त्वावर - Marathi News |  Sugar factories now on lease | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साखर कारखाने आता भाडेतत्त्वावर

थकीत कर्जामुळे ताब्यात घेतलेल्या साखर कारखान्यांची विक्री न करता ते भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला आहे. ...

ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्नांचा चिकित्सक वेध - Marathi News | Book published on sugarcane labors story | Latest beed News at Lokmat.com

बीड :ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्नांचा चिकित्सक वेध

असंघटित क्षेत्रातील मजुरांचे प्रमाण सतत वाढत आहे. शेती क्षेत्रातील अनेक पेचप्रसंगांतून अल्पभूधारक व भूमिहीन शेतमजूर असंघटित क्षेत्रात येत आहेत. त्यातील मोठ्या संख्येने ऊसतोडणीचे काम करतात. ऊसाच्या फडातून ऊसतोडणी करून तो साखर कारखान्यांच्या गव्हाणीपर् ...

यशवंत साखर कारखान्याची जमीन अडीच कोटींची - Marathi News | The land of Yashwant sugar factory is 2.5 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यशवंत साखर कारखान्याची जमीन अडीच कोटींची

जमिनीची बाजारभावाने मिळणारी किंमत धरल्यास कारखान्याला कर्ज मिळणे शक्य होईल. त्यामुळे कारखाना पुनर्जीवित होऊ शकेल... ...

साडेसोळा लाख टन साखर बाजारात येणार केंद्राकडून कोटा जाहीर : गत महिन्यापेक्षा साडेचार लाख टनांची कपात - Marathi News | Central Government announces quota of sugarcane sugar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साडेसोळा लाख टन साखर बाजारात येणार केंद्राकडून कोटा जाहीर : गत महिन्यापेक्षा साडेचार लाख टनांची कपात

देशात जुलै महिन्यात १६ लाख ५० हजार टन साखर बाजारात विक्रीसाठी खुली होणार आहे. याचा कारखानानिहाय कोटा केंद्र सरकारने जाहीर केला आहे. ...

जुलैमध्ये १६.५ लाख टन साखर बाजारात येणार - Marathi News |  In July 16.5 lakh tonnes of sugar will be available in the market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जुलैमध्ये १६.५ लाख टन साखर बाजारात येणार

देशात जुलैमध्ये १६ लाख ५० हजार टन साखर बाजारात विक्रीसाठी खुली होणार आहे. याचा कारखानानिहाय कोटा केंद्र सरकारने जाहीर केला आहे. ...

अन्यथा साखर कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही : राजू शेट्टी - Marathi News | Otherwise, the Sugar factories will not start : Raju Shetty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अन्यथा साखर कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही : राजू शेट्टी

सरकारच्या चुकीच्या धोरणांबाबत आम्ही संयम ठेवला आहे. यापूढे शेतकऱ्यांची लुट होवू देणार नाही.... ...